Maharashtra HSC Result 2024: अखेर तारीख ठरली ! महाराष्ट्र बोर्डाचा १२ वीचा निकाल उद्या दुपारी १ वाजता जाहीर होणा

Spread the love

Maharashtra HSC Result 2024:

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल उद्या, २१ मे २०२४ रोजी जाहीर होणार आहे. Maharashtra बोर्डच्यावतीने आज याबद्दल अधिकृत घोषणा केली आहे

Maharashtra HSC Result 2024: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल उद्या, २१ मे २०२४ रोजी जाहीर होणार आहे. मंडळामार्फत 12th February-March 2024 मध्ये आयोजित करण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (Higher Secondary Certificate) परीक्षेचा निकाल उद्या ऑनलाईन पद्धतीने जाहीर केला जाणार आहे.

Credit by Rlps.org

या अधिकृत वेबसाईट्सवर पाहता येणार महाराष्ट्र बोर्डाच्या HSC (बारावी) चा निकाल

mahresult.nic.in

यंदा बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेलं गुण वरील अधिकृत वेबसाईटवरून उपलब्ध होतील व सादर माहितीची प्रिंट आऊट घेता येईल. यासोबतच, Digilocker app मध्ये डिजिटल गुणपत्रिका (Digital Marksheet) उपलब्ध करून देण्याची सोयही उपलब्ध करून देण्यात आली आहे.

latest news maharashtra: लोकसभा निवडणुकीच्या 2024 च्या पाचव्या टप्प्यासाठी मतदान सकाळी 7 वाजता सुरू झाले आणि संध्याकाळी 6 वाजता संपेल

Maharashtra HSC Result 2024:

सर्वप्रथम विद्यार्थ्यांनी मंडळाशी संलग्न अधिकृत वेबसाइट maharesult.nic.in किंवा वर देण्यात आलेल्या वेबसाईट्सवर जा.
२) होमपेजवर Results पेजवर क्लिक करा.
३)महाराष्ट्र बारावीचा निकाल २०२४ या लिंकवर क्लिक करा.
४)लॉगिन पेजवर, तुमचा रोल नंबर भरा आणि सबमिट करा.
५) बारावीचा निकाल स्क्रीनवर दिसेल.
६) आता डाउनलोड करा आणि त्याची प्रिंट काढा

1 thought on “Maharashtra HSC Result 2024: अखेर तारीख ठरली ! महाराष्ट्र बोर्डाचा १२ वीचा निकाल उद्या दुपारी १ वाजता जाहीर होणा”

Leave a Comment