Maharashtra Marathi news हिंजवडीतील 37 आयटी कंपन्यांचं महाराष्ट्राबाहेर स्थलांतर, ट्रॅफिक जॅममुळं लागला ब्रेक

Spread the love

Maharashtra Marathi news पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड जगाच्या नकाशावर अधोरेखित झालं ते हिंजवडी आयटी पार्कमुळं (Hinjewadi IT Park) …मात्र इथल्या अनेक कंपन्या आता बोजा बिस्तारा गुंडाळून महाराष्ट्राबाहेर जातायत. काय आहेत त्याची कारणं?

हिंजवडीत ट्रॅफिक समस्या वाढण्याचं कारण काय?

Maharashtra Marathi news हिंजवडी आयटी पार्कमध्ये सुमारे 150 कंपन्या आहेत. तिथं सुमारे 5 लाख लोक काम करतात. हिंजवडीत दिवसाला 1 लाख कार धावतात. प्रत्येक कार रस्त्यात दीड ते दोन तास रखडतं. त्यामुळं लाखो रुपयांचं इंधन वाया जातं. शिवाय कंपन्यांचं तासाला 25 डॉलरचं नुकसान होतं.

आता आयटी कंपन्यांच्या स्थलांतरामुळं बेरोजगारीचा प्रश्न गंभीर होण्याची भीती व्यक्त केली जातेय. हिंजवडी ग्रामपंचायतीनं देखील याकडं गांभीर्यानं लक्ष देण्याची मागणी केलीय.

Maharashtra Marathi news एकेकाळी प्रसन्न वातावरणासाठी प्रसिद्ध असलेलं पुणे शहर सध्या ट्रॅफिकच्या जाळ्यात अडकलंय. हिंजवडी आयटी पार्कमधलं (Hinjewadi IT Park) गाड्यांचे जाळं दिवसेंदिवस वाढतच चाललंय. इन्फोसीस, विप्रो, टाटा, महिंद्रा यासारख्या बड्या कंपन्या तसंच शेकडो आयटी कंपन्यांमध्ये काम करणारे हजारो कर्मचारी जवळपास रोजच या ट्रॅफिक जॅमच्या चक्रव्युहात अडकतात.

वाहतूक कोंडीत (Trafic jam) प्रत्येकाचेच जवळपास दीड ते अडीच तास वाया जातात. पावसाळ्यात तर समस्या आणखीच गंभीर होते. याच ट्रॅफिक जॅमच्या जाचाला कंटाळून जवळपास 37 कंपन्या स्थलांतरीत झाल्यात. आणखी अनेक कंपन्या स्थलांतराच्या मार्गावर असल्याची धक्कादायक माहिती हिंजवडी इंडस्ट्रीज असोसिएशननं दिली.

Maharashtra Marathi news सध्या हिंजवडीला जाण्यासाठी भुजबळ चौक आणि भूमकर चौक हेच पर्याय आहेत. पण लवकरच माण हिंजवडी पासून शिवाजीनगर मेट्रो मार्ग सुरू होणार आहे. त्यामुळं ट्रॅफिक समस्या कमी होईल, असा अंदाज आहे. स्थानिक प्रशासनानं या समस्येकडे तातडीनं लक्ष देण्याची गरज आहे. कारण आयटी कंपन्यांचं स्थलांतर महाराष्ट्राला परवडणारं नाही

दरम्यान, हिंजवडी आयटी पार्कमधील मेट्रो स्टेशन (Metro station) स्काय बसने (SkyBus) जोडले जाणार आहेत. तसेच भूमीगत मेट्रो आणि रिंग रोडच्या कामालाही लवकरच सुरुवात होणार आहे, अशी माहिती फडणवीस यांनी दिली होती. मात्र, याचं काम सुरू कधी होणार आणि पुणेकरांची सुटका कधी होणार? हा देखील मोठा प्रश्न आहे. Maharashtra Marathi news

  Maharashtra Marathi news
Credit To sunbeam pune

Maharashtra Marathi news आला रे आला Monsoon केरळात आला, महाराष्ट्रात ‘या’ दिवशी होणार मान्सूनची एन्ट्री

मान्सून केरळमध्ये दाखल झाला आहे, हवामान विभागाने अशी महत्त्वाची माहिती दिली आहे. उत्तर – पूर्व भारत आणि केरळमध्ये मान्सून दाखल झाला आहे. तर पुढील १० दिवसांमध्ये मान्सून महाराष्ट्रातही दाखल होणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. यासोबतच या वर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे

Maharashtra Marathi news कडाक्याच्या उन्हाळ्यात हैराण झालेल्या नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मान्सूनची एन्ट्री आता भारतात झाली आहे. मान्सून केरळमध्ये दाखल झाला आहे, हवामान विभागाने अशी महत्त्वाची माहिती दिली आहे. उत्तर – पूर्व भारत आणि केरळमध्ये मान्सून दाखल झाला आहे

तर पुढील १० दिवसांमध्ये मान्सून महाराष्ट्रातही दाखल होणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. ही महाराष्ट्र राज्यातील नागरिकांसाठी सुखद आणि आनंदाची बातमी आहे. त्यामुळे लवकरच नागरिकांना उन्हाच्या काहिलीपासून सुटका मिळणार आहे. यासोबतच हवामान विभागाने या वर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे

यंदा सरासरीपेक्षा १०६ टक्के पाऊस बसण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. दरम्यान, रेमल चक्रीवादळाचा मान्सूनवर फारसा परिणाम होणार नाही, मान्सूनसाठी सध्या पोषक स्थिती कायम आहे, अशी माहिती नागपूर हवामान विभागाचे संचालक मोहन शाहू यांनी दिली होती. तर येत्या तीन ते चार दिवसात मान्सून केरळमध्ये दाखल होण्याचा अंदाजही नागपूर हवामान विभागाने वर्तविला होता. त्यानुसार मान्सूनची एन्ट्री झाली आहे.

उष्णतेच्या लाटेत दिल्लीतील पहिल्या बळीचा दावा, बिहारमध्ये कूलर नसलेला, घरात पंख्याचा अति तापाने मृत्यू

पीडित व्यक्तीच्या शरीराच्या तापमानाने 107 अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडला आहे, जे सामान्यपेक्षा सुमारे 10 अंश जास्त आहे.

राष्ट्रीय राजधानीतील उष्णतेच्या दरम्यान, बुधवारी दिल्लीतील राम मनोहर लोहिया रुग्णालयात एका 40 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, मृत व्यक्ती बिहारमधील दरभंगा येथील रहिवासी आहे. तो कूलर किंवा पंखा नसलेल्या खोलीत राहत होता आणि त्याला खूप ताप होता.

एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, पीडितेच्या शरीराचे तापमान 107 अंश सेल्सिअसचे चिन्ह ओलांडले आहे, जे सामान्यपेक्षा 10 अंश जास्त आहे. या उन्हाळी हंगामात राष्ट्रीय राजधानीत उष्माघाताने झालेला हा पहिला मृत्यू आहे

गेल्या आठवडाभरापासून राजधानी दिल्लीत उष्णतेची लाट उसळली आहे. कडाक्याच्या उष्णतेसोबतच दिल्लीतील अनेक भागांमध्ये पिण्याच्या पाण्याचे संकट ओढवले आहे. जलसंकटामुळे राष्ट्रीय राजधानीतील अनेक भागात लोकांना समस्यांना सामोरे जावे लागले. नागरिकांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.

Monsoon Update 2024 : महाराष्ट्रात 8-10 दिवसांत मान्सून सुरू होईल, मुंबईला लवकरच दिलासा मिळेल, असे IMD म्हणले आहे


Leave a Comment