Maharashtra Weather Forecast Today: नांदेड, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट असून ताशी 30-40 किमी वेगाने वारे वाहण्याचा अंदाज आहे

Spread the love

मुंबई, ठाणे, पालघरमध्ये तुरळक ठिकाणी काही तासांसाठी पावसाची रिमझिम पाहायला मिळू शकते. मात्र, दिवसभर उकाडा जाणवण्याची शक्यता आयएमडीने वर्तवली आहे.

Maharashtra Weather Forecast Today: राज्यात अवकाळी पुन्हा बरसणार

Maharashtra Weather Forecast Today: 24 तासात राज्यात विविध भागात पावसाची शक्यत वर्तवण्यात आली आहे. तर काही भागात उष्णतेच्या लाटेला इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, रायगड, रत्नागिरीमुळे तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. याशिवाय सिंधुदुर्गात जोरदार पावसाची शक्यता असून जिल्ह्याला अवकाळी पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

Maharashtra Weather Forecast Today: दरम्यान, जळगाव, नाशिकमध्येही अवकाळी पावसाची हजेरी लागण्याची शक्यता आहे. अहमदनगर, कोल्हापूर, सांगली, सोलापूर या जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह मुसळधार अवकाळी पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. पुणे, सातारा, नाशिक, जळगावमध्ये पावसाच्या रिमझिम सरी पाहायला मिळतील

Maharashtra Weather Forecast Today: मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, गारपीट आणि सोसाट्याचा वारा (50-60 किमी प्रतितास वेग) व मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Maharashtra Weather Forecast Today:


उद्धव ठाकरेंना शह देण्यासाठी मोदी-राज एकत्र येणार; शिवाजी पार्कवर आज ऐतिहासिक सभा

 Maharashtra Weather Forecast Today:
Cridit by @PIT

धुरळा पाहायला मिळतोय. तसेच, येत्या 20 मे रोजी देशात लोकसभा निवडणुकांचा पाचवा टप्पा पार पडणार आहे. या टप्प्यात देशाची आर्थिक राजधानी मुंबईतील (Mumbai Lok Sabha) सहाही टप्प्यांत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.

मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावरून ठाकरेंची तोफ धडाडणार म्हटल्यावर मराठी माणसाची उत्सुकता शिगेला पोहचते. पण याच ऐतिहासिक शिवाजी पार्कवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे एकत्र येणार आहेत.

बीअर प्यायल्याने होतात हे 5 धोकादायक आजार

 Maharashtra Weather Forecast Today:
Credit to Jagran

काही लोकांना कधीतरी बीअर प्यायची सवय असते, तर काहींना रोज प्यायची सवय असते. पण त्यामुळे शरीरावर मात्र गंभीर परिणाम होतात

आजकाल बीअर पिणे म्हणजे फॅशन झाली आहे. बीअर न पिणारा व्यक्ती वा तरूण म्हणजे मॉडर्न नसल्याचं समजलं जातंय, म्हणजे तसा काही लोकांचा समज असतो. काही लोकांना दररोज बिअर पिणे आवडते, तर काहीजण हे कधीतरी त्या वाटेला जातात. पण बीअर पिणे हे आपल्या आरोग्यासाठी धोकादायक असल्याचं आरोग्य तज्ज्ञांचं म्हणणं आहे

बिअर तुम्हाला काही काळ तणावमुक्त करते, पण दीर्घकाळात ती तुम्हाला शारीरिक आणि मानसिक आजारही देते. तुम्हालाही बिअरचे व्यसन असेल तर येथे जाणून घ्या त्यामुळे होणारे 5 गंभीर नुकसान,

  • वजन झपाट्याने वाढेल
  • यकृतासाठी धोकादायक
  • कर्करोगाची कारणे
  • हृदयरोग
  • मॅग्नेशियम-ब जीवनसत्त्वाची कमतरता

दुष्काळाच्या झळा! मराठवाड्यातील धरणांमध्ये फक्त 10 टक्के पाणीसाठी शिल्लक

राज्यातल्या अनेक धरणांच्या पाणी साठ्यात कमालीची घट झालीये… संपूर्ण मराठवाड्याचा विचार केला तर फक्त १० टक्के पाणीसाठा धरणांमध्ये शिल्लक आहे मोठ्या धरणांचा विचार केला तर लातूर, धाराशिव आणि परभणीतील एकाही धरणात ८ टक्क्यांहून अधिक जलसाठा नाही…जायकवाडीचा पाणीसाठा ६ टक्क्यांपर्यंत खाली आल्याचं चित्र आहे.. तर बीडमधील माजलगाव आणि मांजरा या दोन्ही धरणांनी तळ गाठला आहे.

Maharashtra Weather News : पुन्हा संकट ओढावणार; राज्याच्या या भागांना वादळी वाऱ्यांसह गारपिटीचा इशारा दिला आहे


1 thought on “Maharashtra Weather Forecast Today: नांदेड, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट असून ताशी 30-40 किमी वेगाने वारे वाहण्याचा अंदाज आहे”

  1. Pingback: HSC SSC Result:

Leave a Comment