Health tips: उन्हाळ्यात हाता पायाच्या तळव्यांची-जळजळ का होते, याचं कारण जाऊन घा आणि घरघुती उपाय काय करावे.

Spread the love

हाता-पायाच्या तळव्यांची जळजळ होत असेल त्रास होत असेल तर त्यावर कोरफडीचा गर हा सर्वोत्तम उपाय मानला गेला आहे. कोरफड ही थंड आहे त्यात आढळणारे अँटीइंफ्लेमेटरी गुण तळव्यांची जळजळ शांत करते.

त्याचबरोबर अँटीबॅक्टीरियल आणि अँटीफंगल गुण पायांसंबंधी तक्रारी निवारण्यास मदत करते. त्याचबरोबर त्वचेसंबंधीत काही विकारही ठीक करते. त्याचबरोबर कोरफडीमध्ये हायड्रेटिंग गुण, त्वचेची जळजळ थांबवतात. त्याचबरोबर त्वचा वारंवार कोरडी पडते या समस्येवरही मात करतात.आणि कोरफड हि आपल्या बागेत मिळू शकते व ग्रामीण भागात मिळू शकते.

Health tips: कोरफडीचा उपयोग कसा करायचा : पायाच्या तळव्यांची जर जास्त जळजळ होत असेल तर सर्वात पहिले तळवे नीट सोच्छ पाण्यानी धुऊन घा साफ करुन त्यावर कोरफडीचा गर आणि लिंबू मिक्स करुन 2 मिनिटांपर्यंत लावा. यामुळं थोड्याच वेळात पायाची जळजळ थांबेल. हवं असल्यास रात्रभरही तुम्ही पायावर हे मिश्रण लावून ठेवू शकता. यामुळं पायाची जळजळ शांत होईल.

 Health tips:पायाच्या तळव्यांना सतत जळजळ का याचं कारण काय . काळजी करु नका या घरगुती उपायांनी तुमची ही समस्या कायमची मिटेल .

Health tips: आणि दुसरा उपाय कोरफड आणि चंदनाचा लेप

पायाच्या तळव्याची अधिक जळजळ होत असेल तर दुसरा ऊपाय पण करू शकता . चंदनाचा लेपदेखील लावू शकता. दोन्हीचे गुणधर्म थंड असतात.

कोरफड आणि चंदन यांचा लेप बनवून तुम्ही पायाला काही वेळासाठी लावून ठेवू शकता. त्यानंतर थंड पाण्याने पाया धुवून घ्या. रोज जर तुम्ही हा लेप लावला तर पायाची जळजळ एकदम गायब होऊन जाईल.

Health tips:पायाच्या तळव्यांची जळजळ थांबवण्यासाठी काही घरगुती उपाय काय करायचे

-पाय काही काळासाठी बर्फाच्या पाण्यात बुडवून ठेवा त्या मुळे जळजळ थाबू शकते.

-अॅपल व्हिनेगरचा वापर करा

-आल्याच्या तेलाने पायाला हल्क्य हाताने मॉलिश केल्यास खूप आराम पडेल

-कोरफडीचा गर आणि नारळाचे तेल यांच्या मिश्रणात कापूर टाकून हा लेप पायाच्या तळव्यांना लावा सतत पायाच्या तळव्यांना जळजळ होत असेल तर

जर पायाच्या तळव्यांना सतत जास्त जळजळ होत असेल तर दुर्लक्ष करु नका. व्हिटॅमिन बी च्या कमतरतेमुळे देखील पायाची जळजळ होऊ शकते.

व्हिटॅमिन च्या कमतरतेमुळंदेखील पायाच्या नसा कमकुवत होतात. अशावेळी तळव्यांमध्ये जळजळ, उभं राहण्यास वेदना, पायांत वेदना, नसाच्या आसपास खाज येणे यासारखी प्रमुख लक्षणे दिसतात.

व्हिटॅमिन बी 12ची कमतरता असल्यात काय करावे आहारात दूध, दूधापासून बनवलेले पदार्थ, बदाम, सफरचंद, केळ, स्प्राउट्स, टॉमेटो, अंड, मासे इत्यादी पदार्थ समाविष्ट करा.

तळव्यांना खाज येत असेल तर घरगुती ऊपाय दह्याने तळव्यांना मसाज करा. दही शीत गुणधर्मांनी समृद्ध असते, त्यामुळे पायांना थंडावा मिळतो.आणि आराम वाटलं

शरीरात विषारी द्रव्यांचे प्रमाण जास्त असल्याने तळवे दुखतात आणि जळजळ होते.अशा स्थितीत भरपूर पाणी पिल्यास शरीरातील विषारी घटक लघवीसोबत बाहेर पडतात

तळव्यांना जळजळ आणि खाज येत असेल तर बादलीत पाणी भरून त्यात मिठाचे खडे मिसळा, त्यानंतर बादलीत थोडा वेळ पाय टाकून बसा.थंड पाणी घेऊ नका पाणी कोमट असेल तर लवकर आराम मिळतो.

जेवणात वापरली जाणारी हळद पायांसाठी फायदेशीर आहे. पायात जळजळ आणि खाज येत असेल तर हळद आणि खोबरेल तेल एकत्र लावल्याने आराम मिळतो. त्यात अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात जे संसर्ग कमी करतात.

पाय जळण्याचे व्यापक कारण काय आहे जाऊन घा जळजळ होणे म्हणजे मज्जातंतूंचे नुकसान, सतत मधुमेहाशी संबंधित. तथापि, भिन्न संभाव्य कारणे देखील आहेत. तुमच्या पायात जळजळ झाल्यामुळे होणारी चिडचिड आणि अस्वस्थता नियतकालिक किंवा सतत असू शकते आणि सौम्य ते गंभीर असू शकते. तुमचे तळवे गरम होणे, मुंग्या येणे, सुन्न होणे किंवा काटे येणे असे जाणवू शकते. रात्रीच्या वेळी चिडचिड अनेकदा वेदनादायक असते.समाधान झोप न लागले.

पाय जळण्याची भावना मनात असणे अनेक परिस्थितींमधून दिसू शकते. कारण ओळखणे महत्त्वाचे आहे जेणेकरून तुम्ही थेरपी किंवा उपचार घेऊ शकता. अनेक कारणे, जसे की एकमात्र बुरशी जसे की ऍथलीटच्या पायाचे ॲड शूज जे खूप घट्ट किंवा अस्वस्थ असतात, सहजतेने निश्चित केले जाऊ शकतात.

Leave a Comment