Latest news: महाराष्ट्रात मान्सून ८जूनच्या आसपास येणार आहे.

Spread the love

Latest news: गेल्या दोन दिवसांमध्ये राज्यातील अनेक भागांना वळीवाच्या पावसाचा तडाखा बसला आहे. मुंबईसह, मुंबई उपनगर, ठाणे, नवी मुंबई, रायगड, डोंबिवली या परिसरात सोमवारी वादळी वाऱ्यांसह जोरदार पाऊस पडला.

1 जूनच्या आसपास मान्सून केरळमध्ये दाखल होईल

त्यानंतर आता मान्सूनचा पाऊस कधी येणार, याकडे सगळ्यांचे डोळे लागले आहेत. या पार्श्वभूमीवर हवामान खात्याकडून एक महत्त्वाचा अंदाज जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार नैऋत्य मोसमी वारे अर्थात मान्सून (Monsoon) 19 मे च्या आसपास दक्षिण अंदमान आणि निकोबार बेटांच्या परिसरात दाखल होईल.

त्यानंतर नैऋत्य मोसमी वारे हे मान्सूनचे भारतातील प्रवेशद्वार म्हणून प्रसिद्ध असलेल्या केरळमध्ये प्रवेश करतील. हवामान खात्याकडून अद्याप मान्सूनच्या केरळमधील आगमनाची तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र, सध्या वातावरणाचा नूर पाहता गेल्यावर्षीच्या तुलनेत देशात आणि राज्यात मान्सून लवकर सक्रिय होण्याची चिन्हे आहेत.

एप्रिल महिन्यापासून राज्यातील तापमानाचा पारा प्रचंड वाढला आहे. अनेक भागांमध्ये तापमानाने उच्चांक गाठला आहे. तर मुंबई आणि कोकणाच्या परिसरात उकड्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. त्यामुळे मान्सूनचा पाऊस कधी येणार, याचे वेध आता सर्वांना लागले आहेत.

याशिवाय, राज्यातील बहुतांश शेतकरी हे पिकांसाठी पावसाच्या पाण्यावर अवलंबून असतात. त्यांच्यादृष्टीने पावसाचा ऋतू अत्यंत महत्त्वाचा असतो. राज्यातील पर्जन्यमानाची टक्केवारी किती असते यावर वर्षभरातील शेतीचे गणित अवलंबून असते.

गेल्यावर्षी राज्यात मान्सून 16 जूनला दाखल होता. परंतु, यंदा कोकणात पाऊस लवकर दाखल होण्याची शक्यता आहे.

latest news: पुण्यात आढळले कोरोनाचे नवीन ६ रुग्ण


पोलीस भरतीसाठी निवडावा लागणार एकच जिल्हा

Latest news: होर्डिंग कोसळल्याची बातमी

latest-news:

इगो मीडिया प्रायव्हेट लिमिटेड भावेश भिंडे हा फरार राहिला.आणि त्याचा मोबाईल बंद आहे.

मुंबईतील घाटकोपर परिसरात मोठ्या प्रमाणात होर्डिंग लावण्यास जबाबदार असलेल्या इगो मीडिया प्रायव्हेट लिमिटेडचे ​​मालक भावेश भिंडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबई-घाटकोपर होर्डिंग मालक बलात्काराचा आरोपी: भावेश भिंडेबद्दल 8 गोष्टी

महराष्ट्रात ६ जनाला पद्यभूषण

पद्मभूषण 2024 विजेता अश्विन बी. मेहता (वैद्यकीय), माजी राज्यपाल आणि माजी केंद्रीय मंत्री राम नाईक (सार्वजनिक व्यवहार), दत्तात्रय ए. मालू (कला), लक्ष्मीकांत-प्यारेलाल जोडीचे ज्येष्ठ…

Latest news: तुळजापूर संस्थांमध्ये ८. ४३ कोटींचा भ्रस्टाचार

खुशखबर

लवकर मिळणार PM किसांनचा १७ वा हप्ता

आजपासून चार धामचे दरवाजे उघडणार

नरेंद्र मोदीचा आज नाशिक मुबई दैरा

राजस्थान खाणीत लिफ्ट कोसळली, आतापर्यंत 8 जणांची सुटका, 6 अजूनही आत अडकले

latest-news: राजस्थानच्या झुंझुनू जिल्ह्यातील कोलिहान खाणीत काल रात्री उशिरा लिफ्ट कोसळल्याने वरिष्ठ दक्षता अधिकाऱ्यांसह चौदा जण अडकले होते. त्यापैकी हिंदुस्थान कॉपर लिमिटेडच्या तांब्याच्या खाणीतून आतापर्यंत आठ जणांची सुटका करण्यात आली आहे. आतमध्ये अडकलेल्या उर्वरित सहा जणांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत

LATEST NEWS: 2024 Chhagan bhujbal and uddhav thackeray

1 thought on “Latest news: महाराष्ट्रात मान्सून ८जूनच्या आसपास येणार आहे.”

Leave a Comment