Maharashtra State Board Class 10 exam results

Spread the love

Maharashtra State Board Class 10 exam results महाराष्ट्र 10 वीच्या 187 विद्यार्थ्यांना 100% गुण मिळाले आहेत 123 विद्यार्थी लातूर विभागातील आहेत

Maharashtra State Board Class 10 exam results

Maharashtra State Board Class 10 exam results महाराष्ट्र राज्य बोर्ड इयत्ता 10 च्या परीक्षेचा निकाल: 95.81% उत्तीर्ण होण्याचा दर, गेल्या वर्षीच्या तुलनेत 1.98% वाढ. 187 पैकी 123 विद्यार्थ्यांनी 100% गुण मिळवून लातूर विभागाचे वर्चस्व आहे.

Maharashtra State Board Class 10 exam results महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता 10वीच्या परीक्षेचा निकाल 95.81% लागला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत निकालात 1.98% वाढ झाली आहे. दहावीच्या परीक्षेला बसलेल्या 1,549,326 नियमित विद्यार्थ्यांपैकी 1,484,441 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत तर 187 विद्यार्थ्यांना 100% गुण मिळाले आहेत.

Maharashtra State Board Class 10 exam results 100% गुण मिळविणाऱ्या 187 विद्यार्थ्यांपैकी तब्बल 123 विद्यार्थी लातूर विभागातील आहेत. गेल्या वर्षी दहावीच्या परीक्षेत १०० टक्के गुण मिळवणाऱ्या १५१ विद्यार्थ्यांपैकी १०९ विद्यार्थी लातूर विभागातील होते. म्हणजे लातूर विभागाने यंदाही आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. तर महाराष्ट्रातील 9,382 शाळांनी 100% उत्तीर्णतेची टक्केवारी मिळवली आहे.Maharashtra State Board Class 10 exam results

Maharashtra State Board Class 10 exam results लातूर विभागानंतर छत्रपती संभाजी नगर विभागातून 32 विद्यार्थी; पुणे विभागातील 10 विद्यार्थी; मुंबई विभागातील आठ विद्यार्थी; अमरावती विभागातील सात; कोकण विभागातील तीन; आणि नागपूर विभागातील एकाने 100% गुण मिळवले आहेत. 100% गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत लातूर विभाग अव्वल असताना, एकूण निकालाच्या बाबतीत सातवा क्रमांक पटकावला आहे. Maharashtra State Board Class 10 exam results

Maharashtra State Board Class 10 exam results
Credit by Times of India

मुंबईकर उकाड्याने हैराण

गेल्या काही दिवसांपासून राज्यात अनेक ठिकाणी उष्णतेचं प्रमाण वाढल्याचं दिसून येतंय. मुंबईकरांना देखील बराच काळ उकाड्याचा सामना करावा लागला. यावेली काही दिवसांपासून हवेतील वाढलेल्या आर्द्रतेमुळे मुंबईकर उकाड्याने हैराण झाले आहेत. तापमानात घट झाली असली तरी उष्णतेचा त्रास मात्र नागरिकांना सहन करावा लागला. अशातच आता पुढील तीन- चार दिवस ढगाळ वातावरण राहील तसेच हलका पाऊस पडेल अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

देशाची राजधानी दिल्लीसह संपूर्ण उत्तर भारतात तापमान वाढल्याचं चित्र आहे. कडाक्याच्या उष्णतेमुळे नागरिकांचे हाल होताना दिसतायत. अशातच असून सोमवारी देशातील 17 ठिकाणी तापमान 48 अंश सेल्सिअसच्या पुढे गेल्याचंही दिसून आलं. दरम्यान, दिल्ली व्यतिरिक्त, भारतीय हवामान विभागाने (IMD) राजस्थान, पंजाब, हरियाणा, चंदीगड, पश्चिम उत्तर प्रदेश आणि गुजरातसाठी उष्णतेबाबत ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे.

दिल्ली-वाराणसी इंडिगो विमानाला बॉम्बची धमकी, शोध सुरू नवीनतम अद्यतने

वाराणसीला जाणारे इंडिगो विमान तपासासाठी दिल्ली विमानतळावरील आयसोलेशन बेमध्ये हलवण्यात आले आहे. बॉम्ब निकामी करणारे पथक सध्या घटनास्थळी आहे

दिल्लीहून वाराणसीला जाणाऱ्या इंडिगो एअरलाइनच्या विमानातील प्रवाशांना मंगळवारी सकाळी बॉम्बची धमकी मिळाल्यानंतर त्यांना दिल्ली विमानतळावर बाहेर काढण्यात आले, अशी माहिती वृत्तसंस्थांनी दिली. विमानाला आयसोलेशन बेमध्ये हलवण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.

Mumbai Monsoon Update

मुंबईत पुढचे 4 दिवस राहणार ढगाळ वातावरण; उपनगरांमध्ये हलक्या सरींचा अंदाज

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, मुंबईसह उपनगरामध्येही पुढचे चार दिवस ढगाळ वातावरणासह काही ठिकाणी हलक्या सरींचा अंदाज आहे. याशिवाय ठाणे, पालघर तसंच रायगड जिल्ह्यातही हलका पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.

राज्यासह मुंबईत देखील अनेक नागरिकांना उकाड्याचा सामना करावा लागतोय. यावेळी नागरिकही पावसाच्या अपेक्षेत आहेत. दरम्यान मुंबईकरांसाठी यावेळी आनंदाची बातमी आहे. या आठवड्यात मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरात हलका पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ज्यामुळे अलीकडच्या आठवड्यातील उच्च तापमानापासून दिलासा मिळू शकतो.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, मुंबईसह उपनगरामध्येही पुढचे चार दिवस ढगाळ वातावरणासह काही ठिकाणी हलक्या सरींचा अंदाज आहे. याशिवाय ठाणे, पालघर तसंच रायगड जिल्ह्यातही हलका पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.

तर मुंबईत 10-11 जूनपर्यंत पाऊस पडण्याची शक्यता आहे. यंदा वेळेच्या आधीच मान्सून अंदमान निकोबार बेटांपर्यंत पोहोचल्याची माहिती आहे. याशिवाय तो वेगाने पुढे सरकत असून मुंबईकरांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

विधानसभेसाठी राष्ट्रवादीची ‘दादा’गिरी; विधानसभेला राष्ट्रवादीला हव्यात 90 जागा

लोकसभेचं मतदान नुकतंच पार पडलंय.. विधानसभेला अजून थोडा उशीर आहे.. मात्र असं असलं तरी पक्षाच्या बैठकीत छगन भुजबळांनी जागा वाटपावर भाष्य करून आतापासूनच रणशिंग फुंकलंय.

राष्ट्रवादी अजित पवार गटाला महायुतीमध्ये योग्य त्या जागा मिळाल्या पाहिजेत…अशी मागणी नेते छगन भुजबळ यांनी अजित पवारांकडे केलीये…विधानसभेमध्ये 80-90 जागा मिळाल्या पाहिजेत, आलो त्यावेळी त्यांनी 80-90 जागा देणार असं सांगितलं होतं…आता झाली तशी खटपट होता कामा नये, आमचा वाटा आम्हाला मिळायलाच पाहिजे असंही भुजबळ म्हणालेत. ते राष्ट्रवादीच्या मेळाव्यात बोलत होते

भुजबळांच्या मागणीवर अजित पवारांनी सकारात्मक प्रतिसाद देत आधीपासूनच त्याबाबत काळजी घेतली जाईल असं म्हटलंय. नाशिकमध्ये विलंबाचा फटका महायुतीला बसल्याचंही अजित पवारांनी यावेळी मान्य केलं.

महायुतीमध्ये लोकसभेला राष्ट्रवादीच्या पदरात कमी जागा आल्यानं पक्षात नाराजीचं वातावरण आहे. लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी अजित पवार गटाला अवघ्या 5 जागा मिळाल्या. त्यापैकी 2 उमेदवार आयात करावे लागले. शिरूरमध्ये शिंदे गटातून आलेल्या आढळराव पाटलांना, धाराशीवमध्ये भाजप आमदाराच्या पत्नी अर्चना पाटलांना उमेदवारी द्यावी लागली. परभणीची राष्ट्रवादीच्या वाट्याची जागा रासपच्या जानकरांना देण्यात आली. अमित शाहांनी नाव सुचवूनही नाशिकमध्ये भुजबळांना उमेदवारी मिळाली नाही.

vidhan parishad election maharashtra 2024 : विधान परिषद निवडणुकीवरूhttps://moviesdhamal.com/vidhan-parishad-election-maharashtra-2024/न जुंपली; चार जागांवरुन महायुती आणि महाविकास आघाडीत तिढा

1 thought on “Maharashtra State Board Class 10 exam results”

Leave a Comment