Latest New: आजच्या महत्वाच्या बातम्या

Spread the love

देशभरात आज लोकसभेच्या 96 जागांसाठी मतदान

Latest New: सकाळी 9 वाजेपर्यंत 10 राज्ये, केंद्रशासित प्रदेशांमध्ये 10.4% मतदान झाले.

या फेरीत 17.70 कोटी पात्र मतदारांसाठी 1.92 लाख मतदान केंद्रांवर 19 लाखांहून अधिक मतदान अधिकारी तैनात करण्यात आले आहेत

महाराष्ट्र

महाराष्ट्र आज 11 लोकसभा मतदारसंघात मतदान

Latest New: भाजपचे पैसे वाटल्याचा निलेश लंकेचे आरोप

-बारामती प्रमाणे नगरमध्येही भाजपचे पैसे वाटले,निलेश लंकेचे आरोप

-शरद पवार अन मी म्हणले संताजी -धनाजी: उद्धव ठाकरे

राज्यत हाय अलर्ट

राज्यात पुढील 24 तासात जोरदार पावसाची शक्यता, अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट

राज्यत हाय अलर्ट कुठे मुसळधार तर कुठे गारपिट ची शकता

छत्रपती संभाजीनगर मध्ये 25 ठिकाणी ईव्हीएम यंत्र बिघडली

Latest New: राज्यात आज लोकसभा दरम्यन, छत्रपती संभाजीनगर मतदानाला सुरवात होतानाच मोठा अडथळा उभा राहिला होता . छत्रपती संभाजीनगर मध्ये तब्बल २५ ठिकाणी ईव्हीएम मशीन बिघडल्याचा प्रकार समोर आला.

Bhaiyya Ji Movie


कोलकाता नाईट रायडर्स अन् गुजरात टायटन्स भिडणार, GT च्या प्लेऑफच्या आशा कायम राहणार?

Latest New: आज आयपीएलमध्ये शुभमन गिलच्या नेतृत्त्वात गुजरात टायटन्स होम ग्राऊंडवर श्रेयस अय्यरच्या नेतृत्वातील कोलकाता नाईट रायडर्स यांच्याशी लढणार आहे. ही आयपीएलमधील 63 वी मॅच असेल. कोलकाता नाईट रायडर्स गुणतालिकेत पहिल्या स्थानावर आहे. तर, गुजरातचा संघ आठव्या स्थानावर असून त्यांच्या प्ले ऑफच्या आशा कायम आहेत.

GT vs KKR

गुजरात आणि केकेआर नेमकं कोण कुणाला भारी पडलंय

Latest New: आयपीएलमध्ये गुजरात टायटन्स आणि कोलकाता नाईट रायडर्सं आतापर्यंत तीनवेळा आमने सामने आले आहेत. यामध्ये गुजरातनं दोन सामन्यांमध्ये विजय मिळवलाय. तर केकेआरला एका मॅचमध्ये विजय मिळाला आहे.

1 thought on “Latest New: आजच्या महत्वाच्या बातम्या”

Leave a Comment