Latest News: मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी उपोषण करणाऱ्या मनोज जराजे याच्या भूमिकेकडे राज्यातील कोट्यवधी मराठा बांधवांचे लक्ष लागले आहे राज्यत लोकसभा निवडणुकांचे तीन टप्यातील मतदान पूर्ण झाले असून आता चैथा टप्यात सोमवारी मतदान होत आहे लोकसभा निवडणुकांचा निकाल जाहीर झाल्यानंतर पुन्हा एकदा विराट सभा घेणार असल्याची घोषणा जराजे पाटील यांनी केली .
Latest News: म्हणून राज ठाकरेंना भाजपने सोबत घेतले
लोकांच्या मनात प्रश्न आहे कि भाजपला विजयाची एवढी खात्री होती तरी त्याणी राज ठाकरे याना सोबत का घेतले ? त्यावर उत्तर देताना राज ठाकरे आम्हाला नवीन नाहीत असे मोदीने म्हटले आहे
मी आधी सांगितल्या प्रमाणे देशाला जो सर्वच प्राधान्य देतो त्याचे आम्ही नेहमी स्वागत करतो गेल्या १० वर्ष पासून आम्ही सो बळावर बहुमताताब अहो मात्र . तरीही आम्ही कायमच नव्य मित्राचे स्वागत केले आहे . आपल्या लोकशाही साठी हे चांगले आहे असे मोदीने म्हटले आहे